20% OFF shipping at www.paixalia.com on orders over $79 + up to 10% OFF products
www.paixalia.com
home > श्री स्वामी समर्थांचे प्रासादिक चित्रवैभव - गुरुस्पर्श ( Shree Swami Samarthanche Prasadik Chitravaibhav- Gurusparsh ) > श्री स्वामी समर्थांचे प्रासादिक चित्रवैभव - गुरुस्पर्श ( Shree Swami Samarthanche Prasadik Chitravaibhav- Gurusparsh )
download picture
श्री स्वामी समर्थांचे प्रासादिक चित्रवैभव - गुरुस्पर्श ( Shree Swami Samarthanche Prasadik Chitravaibhav- Gurusparsh )Description '' . , , . . , . . , '' '' . , '' , ' ' '' . , , , , , , '' . '' . Additional Information Publications : (Rasik Antarbharti ) Author : ( Shekhar Sane ) Binding : Hardcover ISBN No : 9788194787563 Language : ( Marathi ) Weight (gm) : 2250 Width : 28 Height : 4 Length : 30 Edition : 01 Pages : 255
Shopping security

Shopping security

Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols

Description

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थ महाराजांची 'रंग'चित्रे आजवर अनेक चित्रकारांच्या कुंचल्यातून समर्थपणे साकारलेली आहेत. रंगसम्राट रघुवीर मुळगावकर, गोपाळराव देऊसकर, नेपथ्यकार पु. श्री. काळे यांसारख्या दिग्गजांपासून, समर्थभक्त स. कृ. काळे, अरुण फडणीस यांसारख्या 'मनस्वी' चित्रकारांपर्यंत अनेकांनी चितारलेली आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेली अनेक 'स्वामीचित्रे' श्रीस्वामीभक्तांच्या हृदयसिंहासनावर आजही विराजमान आहेत. असे असतानाही, गेल्या दोन दशकांपासून आगळ्यावेगळ्या चित्रशैलीसह आकर्षक रंगछटांचा वापर करीत साकारलेली 'स्वामीचित्रे' आणि त्यासोबत, 'शेखर साने' नावाची ठसठशीत 'नाममुद्रा' सर्वत्र सर्वदूर लोकप्रिय झाली आहे.

आज, हजारो सश्रद्ध स्वामीभक्तांच्या घरात, देवघरात, मोबाईलचा स्क्रीन आणि लॅपटॉपच्या वॉलपेपरवर हटकून आढळणारी, अनेकविध मंदिरे, उपासना केंद्रे, कॅलेण्डर आणि पुस्तकांची मुखपृष्ठे या सोबतच सर्व लोकप्रिय आणि बहुचर्चित समाजमाध्यमांवर शेखर साने यांच्या कुंचल्यातून चितारलेली 'स्वामीचित्रे' पाहावयास मिळतात. श्रीस्वामीसमर्थांची देहबोली आणि भावमुद्रा प्रकट करणाऱ्या हजारो चित्रांमधून निवडक वैविध्यपूर्ण 'स्वामीचित्रे' एकत्रित स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा योग  साधलेला आहे....

Additional Information 

Publications : रसिक आंतरभारती  (Rasik Antarbharti )

Author : शेखर साने ( Shekhar Sane )
Binding : Hardcover 
ISBN No : 9788194787563
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 2250
Width : 28
Height : 4
Length :30
Edition : 01
Pages : 255

श्री स्वामी समर्थांचे प्रासादिक चित्रवैभव - गुरुस्पर्श ( Shree Swami Samarthanche Prasadik Chitravaibhav- Gurusparsh )

Item no : 34022089105
sold recently : Login >>
US$ 2600.00
Pay in 4 interest-free payments of $650.00 Learn more
Min. order: 1piece

Shipping Estimate
USA
  • USA
  • CAN

Ships within 48 hours · Estimated delivery Aug 13 - Aug 18

Enjoy 20% off shipping

US$ 2600.00

1-11

US$ 2340.00

12-35

US$ 1820.00

36-59

US$ 1560.00

60+

US$40

Get now

Sign up to your membership to get coupons up to

15%

Get now

Opportunity to enjoy order discount up to 15% off

Please add the products
Shipping Notes
  • Free Standard Shipping on $100+ Orders to the USA.
  • Except Preorder products are shipped in 48 hours.
  • Delivery to the USA:
  1. Standard Shipping : 3-10 business days
  • If time is of the essence, please consider selecting expedited delivery for faster service.
Exchange/Return Notes
  • We offer a 30-day return/exchange service after receiving.
  • Final sale items are not eligible for returns or exchanges.
  • To process your return/exchange, please contact us at [email protected]
  • Please click here for more details>>> Return & Exchange Policy

Discover Niche Categories That Outsell

Top-Converting Item to Boost Your Average Order

recommand products

Related Searches